Anuradha Vipat
दृष्टिकोन सकारात्मक राहील. वैयक्तिक संबंधात गोडवा येईल.
सामाजिक कार्यात रस वाढेल. आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या.
वरिष्ठांवर छाप पडेल. नोकरीत प्रगतीचे योग आहेत.
प्रवासाचे योग आहेत. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल.
आर्थिक वाटाघाटीसाठी दिवस उत्तम आहे. कामाचे कौतुक होईल.
उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन कल्पना सुचतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
दिवस आनंदी आणि उत्साही जाईल. कामात संतुलन राखा.
मुलांसोबत वेळ घालवाल. प्रवासाचे नियोजन केल्यास ते यशस्वी होईल.
घरगुती कामात मदत मिळेल. कामावर लक्ष केंद्रित करा.
लेखकांसाठी किंवा शिक्षकांसाठी दिवस प्रगतीचा आहे. नवीन माहिती मिळाल्याने उत्साहात वाढ होईल.
उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील. मित्रांचा सल्ला मोलाचा ठरेल.
राजयोगामुळे नशिबाची साथ मिळेल. नियोजन यशस्वी होईल.