Anuradha Vipat
कामात यश मिळेल. मोठ्या चुका टाळता येतील .
आर्थिक प्रश्न सुटतील. कुटुंबाचे सहकार्य लाभेल .
दिवस उत्साहाचा राहील. अडकलेली कामे पूर्ण होतील .
आनंद आणि समाधान लाभेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल
आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.
जोडीदाराशी असलेले संबंध सुधारतील.
कामात यश मिळवण्यासाठी आज अधिक कष्ट करावे लागतील.
खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. बचतीकडे लक्ष द्या.
रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे .
कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे .
जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकतो. प्रवासाचे योग आहेत.
घरात आनंदाचे वातावरण राहील. प्रलंबित कामे पूर्ण होतील