Anuradha Vipat
आज नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो, पण तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल.
रखडलेली सरकारी कामे आज गतीने पूर्ण होतील. मित्रांकडून चांगली मदत मिळेल.
नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि अचानक धनलाभ होईल.
कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात प्रगतीचा आहे.
तुमच्या पराक्रमात आणि आत्मविश्वासात वाढ होईल. व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.
आज बोलण्यावर संयम ठेवा, अन्यथा जवळच्या व्यक्तीशी वाद होऊ शकतात.
आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आणि आनंदाचा असेल. नवीन योजना सुरू करण्यासाठी उत्तम काळ आहे
उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल.
आज कामाच्या निमित्ताने धावपळ जास्त होईल आणि खर्चही वाढतील.
नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत.
नशिबाची पूर्ण साथ लाभल्याने आजची सर्व कामे सहज पूर्ण होतील. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल.
आजचा दिवस थोडा काळजीपूर्वक घालवण्याचा आहे. तब्येत मऊ-गरम राहू शकते.