Monsoon Diet Tips : उन्हाळ्यानंतर पावसाळ्यात आहारात कोणते बदल करावेत?

Anuradha Vipat

पचनशक्ती

उन्हाळ्याच्या कडक उष्णतेनंतर पावसाळा सुरू होताच हवेतील ओलसरपणामुळे आपली पचनशक्ती मंदावते.

Monsoon Diet Tips | Agrowon

आहार

पावसाळ्यात शरीराला उबदार ठेवणारा आणि संसर्गापासून वाचवणारा आहार घेणे गरजेचे आहे.

Monsoon Diet Tips | Agrowon

उबदार पेये

पावसाळ्यात पचनक्रिया सुधारण्यासाठी आल्याचा चहा, तुळशीचा काढा, कोमट पाणी किंवा गरम सूप प्या.

Monsoon Diet Tips | Agrowon

शिजवलेले अन्न

पावसाळ्यात कच्च्या भाज्यांवर बॅक्टेरिया असू शकतात, त्यामुळे भाज्या आणि कडधान्ये नेहमी व्यवस्थित उकळून किंवा शिजवूनच खा.

Monsoon Diet Tips | agrowon

फळभाज्या

पावसाळ्यात दुधी भोपळा, पडवळ, कारली आणि तोंडली यांसारख्या फळभाज्यांचा आहारात समावेश करा.

Monsoon Diet Tips | Agrowon

उकळलेले पाणी

पावसाळ्यात जलजन्य आजार टाळण्यासाठी पाणी नेहमी २० मिनिटे उकळून आणि कोमट करूनच प्या.

Monsoon Diet Tips | Agrowon

हलके अन्नपदार्थ

पावसाळ्यात आहारात मूग डाळ खिचडी, ओवा, जिरं आणि हिंग यांचा वापर वाढवा.

Monsoon Diet Tips | agrowon

Immunity Booster Ladoo : हिवाळ्यात बनवा इम्युनिटी बूस्टर डिंकाचे आणि सुक्या मेव्याचे लाडू

Immunity Booster Ladoo | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...