Horoscope 4 December 2025 : आजचा दिवस 'या' राशीच्या लोकांसाठी असेल अत्यंत महत्वाचा

Anuradha Vipat

मेष 

आज मेष राशीच्या लोकांना  कामात यश मिळेल. कुटुंबाकडून सुख आणि आनंद मिळेल.

Horoscope 4 December 2025 | agrowon

वृषभ

आज वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायातील प्रगती मिळण्याची शक्यता आहे.

Horoscope 4 December 2025 | agrowon

मिथुन

आज मिथुन राशीच्या लोकांना करिअर संबंधित चांगली बातमी मिळू शकते.

Horoscope 4 December 2025 | agrowon

कर्क

आज कर्क राशीच्या लोकांमध्ये कौटुंबिक वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते

Horoscope 4 December 2025 | agrowon

सिंह

आज सिंह राशीच्या लोकांचे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल.

Horoscope 4 December 2025 | agrowon

कन्या

आज कन्या राशीच्या लोकांना व्यवसायात प्रगतीची उत्तम संधी मिळेल.

Horoscope 4 December 2025 | agrowon

तूळ

आज तूळ राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. प्रियजनांची साथ मिळेल आणि कामात यश मिळेल.

Horoscope 4 December 2025 | agrowon

वृश्चिक

आज वृश्चिक राशीच्या लोकांसाठी धनप्राप्तीचे योग आहेत.

Horoscope 4 December 2025 | agrowon

धनु

आज धनु राशीच्या लोकांसाठी प्रॉपर्टी खरेदीचा योग आहे.

Horoscope 4 December 2025 | agrowon

मकर

आज मकर राशीच्या लोकांना धनलाभाचा योग आहे. नोकरीत प्रमोशन मिळू शकते

Horoscope 4 December 2025 | agrowon

कुंभ

आज कुंभ राशीच्या लोकांचा खर्च जास्त होऊ शकतो

Horoscope 4 December 2025 | agrowon

मीन

आज मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास ठरेल आणि इच्छित परिणाम मिळतील. 

Horoscope 4 December 2025 | agrowon

Mehndi Color Tips : मेहंदी काढल्यानंतर 'या' चुका टाळा, मेहंदीचा रंग होईल गडद

Mehndi Color Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...