Horoscope 4 August 2026 : 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअर आणि धनलाभाच्या दृष्टीने ठरेल अत्यंत भाग्यवान

Anuradha Vipat

मेष

आजचा दिवस कुटुंबासोबत उत्तम जाईल. अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.

Horoscope 4 August 2026 | agrowon

वृषभ

नोकरीत आर्थिक लाभ होईल आणि पालकांचे पूर्ण सहकार्य लाभेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा

Horoscope 4 August 2026 | agrowon

मिथुन

ऑफिसमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यास उशीर करू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते.

Horoscope 4 August 2026 | agrowon

कर्क

आज नशिबाची पूर्ण साथ लाभेल आणि रखडलेली कामे देवाच्या कृपेने पूर्ण होतील.

Horoscope 4 August 2026 | agrowon

सिंह

आज तुमच्यात नवा उत्साह आणि ऊर्जा पाहायला मिळेल. तुमच्या सल्ल्याचा शिक्षण क्षेत्रातील लोकांना मोठा फायदा होईल.

Horoscope 4 August 2026 | agrowon

कन्या

नोकरी आणि व्यवसायात फायदेशीर करार होतील. कामात निष्काळजीपणा टाळा.

Horoscope 4 August 2026 | agrowon

तूळ

कामाच्या ठिकाणी तुमचे स्थान मजबूत होईल. दैनंदिन दिनचर्येत काही चांगले बदल कराल.

Horoscope 4 August 2026 | agrowon

वृश्चिक

शिक्षण आणि स्पर्धा क्षेत्रात आज मोठे यश लाभेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याचे संकेत असून विरोधकांवर मात कराल.

Horoscope 4 August 2026 | agrowon

धनु

तुमच्यात आत्मविश्वास आणि शौर्य वाढेल. व्यवसायात जुन्या चुकांची पुनरावृत्ती करणे टाळा.

Horoscope 4 August 2026 | agrowon

मकर

आजचा दिवस अतिशय उत्साहाचा असेल.नवीन घर खरेदीची किंवा बांधकामाची तयारी सुरू करू शकता.

Horoscope 4 August 2026 | agrowon

कुंभ

स्वभावात गांभीर्य राहील, मात्र कामाच्या गडबडीमुळे दिवस थोडा तणावपूर्ण असू शकतो.

Horoscope 4 August 2026 | agrowon

मीन

आज ग्रहांची स्थिती मध्यम आहे. प्रवासादरम्यान काही अडचणी येण्याची शक्यता आहे.

Horoscope 4 August 2026 | agrowon

Weight Loss Mistakes : मेहनत करूनही वजन घटत नाही? तुमच्या वजनाचा काटा अडकण्यामागची ५ मुख्य कारणे

Weight Loss Mistakes | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...