Anuradha Vipat
संध्याकाळी अचानक पाहुण्यांचे आगमन होईल, ज्यामुळे खर्च वाढू शकतो.
मनात बऱ्याच दिवसांपासून असलेल्या कल्पनांवर काम सुरू करण्यासाठी उत्तम काळ आहे.
एखादी मोठी शुभवार्ता मिळण्याची शक्यता असून कौटुंबिक आनंद वाढेल.
भावनांवर पूर्ण नियंत्रण ठेवा आणि घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका.
अज्ञात भीती किंवा चिंतेमुळे मन थोडे अस्वस्थ राहू शकते. बोलण्यावर ताबा ठेवा.
जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये घाईगडबडीत निर्णय घेऊ नका.
कुटुंब आणि मित्रांसोबत आनंदात वेळ जाईल. नशिबाची उत्तम साथ लाभेल.
मुलांच्या तब्येतीत चांगली सुधारणा दिसून येईल. कायदेशीर बाबींमध्ये तुमची बाजू मजबूत राहील
घरगुती वस्तू खरेदीवर खर्च होईल. भूतकाळातील चुकांबद्दल स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नका.
दिवसाच्या सुरुवातीला नैराश्य किंवा नकारात्मकता जाणवू शकते.
आज तुम्हाला मोठ्या प्रमाणावर धनलाभ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक चिंता मिटेल.
मुलांकडून एखादी आनंदाची बातमी समजेल. अनावश्यक खर्च पूर्णपणे नियंत्रणात येईल.