Anuradha Vipat
रखडलेली कामे मार्गी लागतील आणि अचानक धनलाभ संभवतो.
आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
नोकरीमध्ये बढतीची शक्यता आहे. जोडीदाराशी वाद टाळावेत.
प्रवासाचे योग आहेत. जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.
आत्मविश्वास वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा करा. बोलतांना संयम ठेवा.
दिवस चांगला आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे.
केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या.
धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक स्थिती चांगली राहील.
घरातील मोठ्यांचा आशीर्वाद लाभेल. कामाचा ताण वाढू शकतो.
जुनी देणी वसूल होतील. सामाजिक कार्यात मान-सन्मान मिळेल.
अपूर्ण कामे पूर्ण होतील. जोडीदाराबरोबरचे संबंध चांगले राहतील.