Horoscope 30 September 2026 : आज नोकरी-व्यवसायात कामाचे योग्य कौतुक होईल

Anuradha Vipat

मेष

दिवसाची सुरुवात स्फूर्तीने होईल. पदोन्नती किंवा पुरस्कार मिळण्याचे योग आहेत.महत्त्वाची कामे घाईगडबडीत करणे टाळा.

Horoscope 30 September 2026 | agrowon

वृषभ

आज तुम्हाला धनलाभ आणि सुख-समाधान मिळेल. रखडलेली किंवा महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.

Horoscope 30 September 2026 | agrowon

मिथुन

आज तुमच्या योजना अंमलात आणण्याची उत्तम संधी आहे. मोठे आर्थिक निर्णय यशस्वी होतील.

Horoscope 30 September 2026 | agrowon

कर्क

आज जुने उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक बाजू बळकट होईल.

Horoscope 30 September 2026 | agrowon

सिंह

सामाजिक कार्यात रस वाढेल. कौटुंबिक गोष्टी सुरळीत पार पडतील आणि जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.

Horoscope 30 September 2026 | agrowon

कन्या

व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस खूप फायदेशीर आहे, कमाईचे नवीन मार्ग मिळतील.

Horoscope 30 September 2026 | agrowon

तूळ

आज तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमची मते इतरांना पटवून देण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

Horoscope 30 September 2026 | agrowon

वृश्चिक

आर्थिक बाबतीत आज तुम्हाला मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. मित्रांची चांगली साथ लाभेल.

Horoscope 30 September 2026 | agrowon

धनु

महत्त्वाचे पत्रव्यवहार आणि शासकीय कामे आज पूर्ण होतील. नवीन लोकांशी ओळखी वाढतील.

Horoscope 30 September 2026 | agrowon

मकर

बरेच दिवस रखडलेले काम आज वरिष्ठांच्या सहकार्याने पूर्ण होईल. वाहन चालवताना पूर्णपणे दक्ष राहा.

Horoscope 30 September 2026 | agrowon

कुंभ

कला आणि क्रीडा क्षेत्रातील लोकांसाठी आज सुवर्णसंधी मिळतील. आर्थिक लाभ समाधानकारक राहिल्याने मानसन्मान वाढेल.

Horoscope 30 September 2026 | agrowon

मीन

घरात बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतील. तुमच्या इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत.

Horoscope 30 September 2026 | agrowon

Women Mental Health : महिलांनो! मनावरचे ओझे करा हलके! नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी खास टिप्स

Women Mental Health | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...