Anuradha Vipat
आजचा दिवस मिश्र फलदायी ठरेल. घाईत कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेऊ नका.
आजचा दिवस आनंददायी आणि उत्साहाचा असेल. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे बेत आखाल.
आजचा दिवस कष्टाचा पण समाधानकारक असेल. जुनी देणी फेडण्यात यशस्वी व्हाल.
आजचा दिवस मुलांच्या प्रगतीचा आणि आनंदाचा असेल. प्रिय व्यक्तीसोबतचे नाते अधिक घट्ट होईल.
आजचा दिवस थोडा तणावपूर्ण राहू शकतो. वादविवादापासून दूर राहणे हिताचे ठरेल.
आजचा दिवस पराक्रमाचा आणि आत्मविश्वासाचा असेल. जवळच्या प्रवासाचे योग आहेत.
आजचा दिवस धनसंचयाचा आणि कौटुंबिक सुखाचा असेल. तुमच्या बोलण्याने लोकांची मने जिंकाल.
आजचा दिवस मान-सन्मानाचा आणि प्रगतीचा असेल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल.
आजचा दिवस खर्चाचा आणि धावपळीचा असेल.अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.
आजचा दिवस लाभाचा आणि यशाचा असेल. मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील.
बढती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत. प्रकृती उत्तम राहील.
आध्यात्मिक कार्यात रस वाढेल, देवदर्शनाचे योग. लांबच्या प्रवासाचे नियोजन यशस्वी होईल.