Fruits To Avoid In Summer : उन्हाळ्यात ही ५ फळे खाण्यापुर्वी करा १० वेळा विचार

Anuradha Vipat

प्रकृती

उन्हाळ्यात फळे खाणे आरोग्यासाठी चांगले असले तरी, काही फळांची प्रकृती गरम असते.

Fruits To Avoid In Summer | Agrowon

आंबा

आंबा हा फळांचा राजा असला तरी तो प्रकृतीने गरम असतो.

Fruits To Avoid In Summer | agrowon

फणस

फणस पचायला अत्यंत जड असतो आणि त्याची प्रकृती उष्ण असते.

Fruits To Avoid In Summer | Agrowon

पपई

पपई आरोग्यासाठी चांगली असली तरी ती शरीरात उष्णता निर्माण करते.

Fruits To Avoid In Summer | agrowon

लिची

लिची रसाळ असली तरी त्यात साखरेचे प्रमाण खूप जास्त असते आणि ती उष्ण मानली जाते.

Fruits To Avoid In Summer | Agrowon

अननस

अननसामध्ये 'ब्रोमेलेन' नावाचे एन्झाईम असते, जे उष्णता वाढवू शकते.

Fruits To Avoid In Summer | Agrowon

फळे

उन्हाळ्यात फळे खाण्यापूर्वी किमान १-२ तास पाण्यात भिजवून ठेवावा.

Fruits To Avoid In Summer | Agrowon

Eating Non-Veg In Summer : उन्हाळ्यात मांसाहार करावा का नाही?

Eating Non-Veg In Summer | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...