Horoscope 29 May 2026 : आज सर्व राशींच्या आर्थिक आणि कौटुंबिक आयुष्यावर पडणार मोठा प्रभाव

Anuradha Vipat

मेष

आज नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने मानसिक समाधान लाभेल.

Horoscope 29 May 2026 | Agrowon

वृषभ

जुन्या मित्रांच्या भेटीमुळे आजचा दिवस आनंदात जाईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

Horoscope 29 May 2026 | Agrowon

मिथुन

मानसिक थकवा किंवा आरोग्याशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात.

Horoscope 29 May 2026 | Agrowon

कर्क

आजचा दिवस आर्थिक दृष्टीने फायदेशीर ठरेल. अचानक धनलाभ होऊ शकतो.

Horoscope 29 May 2026 | Agrowon

सिंह

नोकरीमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. समाजात मान-सन्मान वाढेल.

Horoscope 29 May 2026 | Agrowon

कन्या

नशिबाची पूर्ण साथ मिळाल्याने आज अनेक रखडलेली कामे मार्गी लागतील.

Horoscope 29 May 2026 | agrowon

तूळ

आजचा दिवस थोडा चढ-उतारांचा राहू शकतो. वादविवादाच्या प्रसंगांपासून दूर राहा.

Horoscope 29 May 2026 | agrowon

वृश्चिक

वैवाहिक आयुष्यात गोडवा राहील. नवीन ओळखी होतील.

Horoscope 29 May 2026 | Agrowon

धनु

कोर्ट-कचेरीच्या किंवा जुन्या वादांच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे.

Horoscope 29 May 2026 | agrowon

मकर

विद्यार्थ्यांना शिक्षणात आणि तरुणांना करिअरमध्ये मोठे यश मिळेल.

Horoscope 29 May 2026 | agrowon

कुंभ

जमिनीशी संबंधित किंवा घराच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार यशस्वी होतील.

Horoscope 29 May 2026 | Agrowon

मीन

तुमच्या पराक्रमात आणि आत्मविश्वासात वाढ होईल. लहान प्रवासाचे योग आहेत.

Horoscope 29 May 2026 | Agrowon

Health After Age 50 : ५० व्या वर्षानंतर तंदुरुस्त राहण्यासाठी 'हे' घरगुती उपाय

Health After Age 50 | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...