Health After Age 50 : ५० व्या वर्षानंतर तंदुरुस्त राहण्यासाठी 'हे' घरगुती उपाय

Anuradha Vipat

बदल

५० वर्षांनंतर शरीर आणि हार्मोन्समध्ये अनेक बदल होतात. त्यामुळे निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Health After Age 50 | agrowon

सुत्र 

पन्नाशीनंतर आरोग्याची काळजी घेण्यासाठी खालील ५ महत्त्वाचे सुत्र लक्षात ठेवा.

Health After Age 50 | Agrowon

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D

हाडे मजबूत ठेवण्यासाठी आहारात दूध, दही, पनीर, नाचणी आणि अंड्याचा समावेश करा.

Health After Age 50 | agrowon

मीठ आणि साखर

रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मीठ-साखर मर्यादित करा.

Health After Age 50 | agrowon

रोज चालने

रोज सकाळी किंवा संध्याकाळी ३० मिनिटे वेगाने चाला.

Health After Age 50 | agrowon

सौम्य व्यायाम

हाडांची घनता टिकवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने हलका व्यायाम करा. 

Health After Age 50 | agrowon

वार्षिक चेक-अप

वर्षातून एकदा संपूर्ण शरीराची तपासणी नक्की करा.

Health After Age 50 | Agrowon

Ayurvedic Treatment : औषधांशिवाय सर्दी खोकला कसा बरा करावा? जाणून घ्या आयुर्वेदाचे रहस्य

Ayurvedic Treatment | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...