Horoscope 28 March 2026 : नवीन जबाबदाऱ्या मिळतील, रखडलेली कामे पूर्ण होतील

Anuradha Vipat

मेष

नवीन जबाबदाऱ्या मिळतील. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा.

Horoscope 28 March 2026 | agrowon

वृषभ

 रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात प्रगतीसाठी नवी दिशा आणि मार्ग सापडेल.

Horoscope 28 March 2026 | agrowon

मिथुन

आर्थिक ताण कमी होईल.  कुटुंबात सुसंवाद राहील. वैचारिक आणि आध्यात्मिक प्रगती होईल.

Horoscope 28 March 2026 | agrowon

कर्क

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी बजेटचा विचार करा.

Horoscope 28 March 2026 | agrowon

सिंह

इतरांच्या मदतीवर अवलंबून राहू नका. बोलताना समोरच्याच्या भावना दुखवू नका.

Horoscope 28 March 2026 | agrowon

कन्या 

 नोकरीत अचानक बदल होऊ शकतात.मित्रांसोबत वेळ घालवाल.

Horoscope 28 March 2026 | agrowon

तूळ

अचानक होणारे बदल फायदेशीर ठरतील. प्रलंबित घरगुती कामे पूर्ण कराल.

Horoscope 28 March 2026 | agrowon

वृश्चिक

नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. भावना व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

Horoscope 28 March 2026 | agrowon

धनु

जुन्या कर्जातून थोडी सुटका होईल. वाहन जपून चालवा.

Horoscope 28 March 2026 | agrowon

मकर

भागीदारी व्यवसायात यश मिळेल. प्रवासाचा योग आहे. उधारी देणे टाळा.

Horoscope 28 March 2026 | agrowon

कुंभ

आर्थिक परिस्थिती सुधारेल.  लांबचा प्रवास शक्यतो टाळा.

Horoscope 28 March 2026 | agrowon

मीन

 जोडीदारासोबतचे नाते अधिक दृढ होईल. धनलाभाचे योग आहेत. 

Horoscope 28 March 2026 | agrowon

Food As Medicine : 'या' आजारांवर औषधांपेक्षा आधी अन्न निवडा

Food As Medicine | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...