Anuradha Vipat
आयुर्वेद आणि आधुनिक शास्त्रानुसार अनेक आजार केवळ योग्य आहार घेतल्याने बरे होऊ शकतात.
रात्री झोपण्यापूर्वी अर्धा ग्लास थंड दूध प्यायल्याने पोटातील जळजळ लगेच कमी होते.
औषधाऐवजी फायबरयुक्त पदार्थ जसे की पपई, काकडी, पालेभाज्या आणि भिजवलेले मनुके खा.
औषधाऐवजी लोहयुक्त पदार्थ जसे की गूळ आणि शेंगदाणे, खजूर, बीट आणि पालक यांचा आहारात समावेश करा.
औषधाऐवजी आहारात हळद, आले आणि लसूण वाढवा.
औषधाऐवजी लसूण, टरबूज आणि पोटॅशियमयुक्त पदार्थ खा.
औषधाऐवजी व्हिटॅमिन-सी युक्त फळे जसे की संत्री, लिंबू आणि आवळा खा.