Anuradha Vipat
आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील.
कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी दिवस उत्तम आहे.
आज बोलताना संयम ठेवा. प्रवासाचे योग आहेत.
नोकरीत पदोन्नतीचे संकेत आहेत. आरोग्याकडे लक्ष द्या.
अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात तुमची प्रतिष्ठा वाढेल.
आज तुम्ही कठीण कामे सहज पूर्ण कराल. मित्रांचे सहकार्य लाभेल.
घरातील वरिष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्या. खर्चात वाढ होऊ शकते.
नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील.
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे कौतुक मिळेल. कामात यश मिळू शकते.
कामाचा ताण जाणवेल. मेहनतीचे फळ मिळेल. व्यवहार जपून करा.
कौटुंबिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक राहील. आर्थिक स्थिती मजबूत होईल.