Good Health Signs : विचित्र पण आरोग्याची 'ही' आहेत चांगली चिन्हे

Anuradha Vipat

उत्तम

काही गोष्टी आपल्याला त्रासदायक किंवा विचित्र वाटू शकतात, पण प्रत्यक्षात त्या तुमच्या शरीराची कार्यप्रणाली उत्तम असल्याचे लक्षण असतात.

Good Health Signs | agrowon

शिंका येणे

शिंका येणे हे शरीरात जाणारे धुलीकण, बॅक्टेरिया किंवा बाह्य कण बाहेर काढून टाकण्यासाठी फुफ्फुसांनी केलेली ती एक नैसर्गिक स्वच्छता प्रक्रिया आहे.

Good Health Signs | Agrowon

लघवीचा रंग

जर तुमच्या लघवीचा रंग स्वच्छ किंवा अगदी फिकट पिवळा असेल, तर याचा अर्थ तुमचे शरीर पूर्णपणे हायड्रेटेड आहे.

Good Health Signs | Agrowon

मुरुम येणे

मुरुम येणे हे कधीकधी शरीरातील हार्मोन्स सक्रिय असल्याचे लक्षण असते.

Good Health Signs | Agrowon

कानात मेण तयार होणे

कानातील मेण आपल्याला घाणेरडे वाटते, पण ते कानाच्या पडद्याचे धुळीपासून आणि जंतूंपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक असते.

Good Health Signs | agrowon

डोळ्यांत घाण असणे

सकाळी उठल्यावर डोळ्यांच्या कडांना पांढरट किंवा पिवळसर घाण असणे हे लक्षण आहे की झोपेत असताना तुमच्या डोळ्यांनी स्वतःची स्वच्छता केली आहे.

Good Health Signs | agrowon

नखांवर अर्धचंद्र

नखांच्या मुळाशी असलेला पांढरा अर्धचंद्र हे तुमचे थायरॉईड आणि पचन संस्था उत्तम असल्याचे चिन्ह आहे.

Good Health Signs | Agrowon

Zodiac Signs And Jyotirlingas : आपल्या राशीनुसार आपण कोणत्या ज्योतिर्लिंगाला गेल पाहिजे?

Zodiac Signs And Jyotirlingas | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...