Anuradha Vipat
नवीन संधी मिळतील आणि आत्मविश्वास वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा
आर्थिक प्रगतीसाठी दिवस चांगला आहे. कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवाल .
संवाद कौशल्यामुळे कामे पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या.
करिअरमध्ये प्रगती होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील.
आर्थिक बाबतीत प्रगती होईल. कामामुळे थकवा येऊ शकतो .
व्यावसायिक जीवनात नवीन सुरुवात करण्यासाठी चांगला काळ आहे. आहारावर लक्ष द्या.
समाजात मान-सन्मान वाढेल. जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील .
नशिबाची साथ मिळेल. प्रवासाचे योग आहेत. बरीच रखडलेली कामे पूर्ण होतील.
उत्साहाने काम कराल. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
कठीण कामे सोप्या पद्धतीने पूर्ण कराल. जोडीदाराचा सल्ला उपयुक्त ठरेल.
नवीन ज्ञान मिळवण्याकडे कल राहील. आरोग्यासाठी योगा करा.
आर्थिक स्थिती चांगली राहील. भावंडांसोबतचे मतभेद मिटतील.