Horoscope 25 March 2026 : आज 'या' राशीच्या लोकांना मिळेल कष्टाचे फळ

Anuradha Vipat

मेष

एखादी महत्त्वाची जबाबदारी अंगावर पडू शकते. कष्टाचे फळ मिळेल.

Horoscope 25 March 2026 | agrowon

वृषभ

आर्थिक लाभाचा दिवस आहे. कुटुंबासोबत वेळ घालवाल.

Horoscope 25 March 2026 | agrowon

मिथुन

तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात प्रगतीचे योग आहेत.

Horoscope 25 March 2026 | agrowon

कर्क

सामाजिक कार्यात रस वाढेल. वाणीवर नियंत्रण ठेवा.

Horoscope 25 March 2026 | agrowon

सिंह

कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी चांगला काळ.

Horoscope 25 March 2026 | agrowon

कन्या

घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. विरोधकांवर मात करण्यात यशस्वी व्हाल.

Horoscope 25 March 2026 | agrowon

तूळ

कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याची चिंता सतावू शकते.

Horoscope 25 March 2026 | agrowon

वृश्चिक

नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जुन्या मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न राहील.

Horoscope 25 March 2026 | agrowon

धनु

प्रत्येक कार्यात यश मिळेल. जोडीदाराशी संवाद सुधारेल.

Horoscope 25 March 2026 | agrowon

मकर

शत्रूंवर विजय मिळवाल. मालमत्तेची कामे मार्गी लागतील.

Horoscope 25 March 2026 | agrowon

कुंभ

करिअरच्या दृष्टीने आनंदाची बातमी मिळेल. अचानक धनलाभाचे योग आहेत.

Horoscope 25 March 2026 | agrowon

मीन

व्यवसायात प्रगती होईल. आरोग्याची काळजी घ्या आणि खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.

Horoscope 25 March 2026 | agrowon

White Butter Health Benefits : शुद्ध आणि ताज्या लोण्याचे आहेत अगणित फायदे

White Butter Health Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...