Anuradha Vipat
आरोग्यात सुधारणा होईल. मुलांच्या काही गोष्टींमुळे मन अस्वस्थ होऊ शकते .
रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक नियोजनात यश मिळेल.
दिवस आव्हानात्मक असू शकतो. वाद टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा.
मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. मुलांच्या यशामुळे मन प्रसन्न राहील.
कामाच्या ठिकाणी कर्तव्याला प्राधान्य द्यावे . वाणीवर नियंत्रण ठेवावे.
नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. एखादी चांगली बातमी मिळू शकते.
मित्रांकडून पाठिंबा मिळेल. आरोग्याच्या जुन्या तक्रारी पुन्हा उद्भवू शकतात .
उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. भागीदारी व्यवसायात यश मिळेल.
इतरांच्या कामात हस्तक्षेप करणे टाळा . खर्च वाढेल.
प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करू शकता.
घराचे प्रश्न मार्गी लागतील. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यासाठी किंवा प्रवासासाठी दिवस चांगला आहे.