Anuradha Vipat
दिवस धावपळीचा असेल. रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.
आजचा दिवस व्यस्त राहील. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या.
मित्रांच्या भेटीमुळे आनंद होईल. संयम आणि संयम राखा.
कामात यश मिळून मान-सन्मान वाढेल. जुने वाद संवादाने सुटतील.
आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.
कामात अडथळे येऊ शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवा .
सकारात्मक ऊर्जेने भरलेला दिवस असेल.आरोग्याला प्राधान्य द्या.
मानसिक संतुलन राखणे गरजेचे आहे.व्यवसायात यश मिळण्याचे योग आहेत.
कामाचा ताण अधिक राहील. धनलाभ होण्याची शक्यता आहे.
कामात संतुलन ठेवावे लागेल. सरकारी कामे पूर्ण होण्यास मदत होईल
जोडीदाराच्या हट्टीपणामुळे थोडा त्रास होऊ शकतो.
दिवस संमिश्र असेल. अनावश्यक खर्च टाळणे हिताचे ठरेल.