Anuradha Vipat
अचानक धनलाभ संभवतो. बोलताना विचारपूर्वक बोला.
महत्त्वाची कामे पूर्ण होतील. सहकाऱ्यांपासून सावध राहा.
व्यवसायात प्रगती होईल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.
शारीरिक आणि मानसिक थकवा कमी होईल. जुनी येणी वसूल होतील.
आरोग्याच्या समस्या कमी होतील. कामाच्या ठिकाणी बदल होऊ शकतात.
रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती चांगली राहील.
अभ्यासात यश मिळेल. दुपारनंतर आर्थिक समस्या दूर होतील.
भागीदारीत फायदा होईल. जुने कर्ज फेडू शकाल.
व्यवसायात मार्गदर्शन मिळेल. बोलताना विचार करा, वाद होऊ शकतो.
व्यवसायातून नफा मिळेल. आरोग्याची काळजी घ्या, योगा करा.
उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. घरातील गोष्टीमुळे मन उदास राहू शकते.
कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेत रुची वाढेल. बदलांमुळे निर्णय घेताना गोंधळ होऊ शकतो.