Anuradha Vipat
कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. मानसिक ताण टाळावा.
प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम आहे
उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल.
नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल .मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल.
व्यवसायात मोठा नफा होण्याची शक्यता आहे. प्रकृती स्थिर राहील. नातेवाईकांशी संबंध सुधारतील.
ऑनलाइन क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठे यश मिळेल. अडकलेली कामे मार्गी लागतील .
मेहनतीचे फळ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराला पुरेसा वेळ द्या .
कामाचा दबाव वाढल्याने मानसिक थकवा जाणवू शकतो .कुटुंबाकडून शुभवार्ता मिळेल.
नवीन कामाच्या योजना यशस्वी होतील. आरोग्य उत्तम राहील आणि जुन्या तक्रारी दूर होतील.
आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत होईल. जुने वाद मिटतील आणि घरात आनंदाचे वातावरण राहील.
व्यवसायानिमित्त प्रवास घडण्याची शक्यता आहे. पोटाचे विकार संभवतात.
आत्मविश्वास वाढेल. प्रलंबित कामे वेगाने पूर्ण होतील. भविष्यासाठी केलेली बचत फायद्याची ठरेल.