Anuradha Vipat
आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक आहे. जोडीदारासोबतचे संबंध दृढ होतील.
आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
आजचा दिवस थोडा धावपळीचा असेल. कामाचा ताण वाढू शकतो.
कौटुंबिक सुख-शांती लाभेल. आजचा दिवस अभ्यासाच्या दृष्टीने उत्तम आहे.
कामात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. प्रेमात असलेल्या व्यक्तींसाठी दिवस चांगला आहे.
आर्थिक स्थिती मजबूत राहील. संवाद साधल्याने जुने मतभेद दूर होतील.
आज कोणताही मोठा निर्णय घेताना घाई करू नका. थोडा संयम बाळगणे हिताचे राहील.
तुमचा आत्मविश्वास वाढेल.आरोग्य चांगले राहील.
अध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. दानधर्माकडे कल राहील.
आज कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. मेहनतीचे फळ मिळेल.
आजचा दिवस थोडा सावध राहण्याचा आहे. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून एखादी भेटवस्तू मिळू शकते.