Anuradha Vipat
आर्थिक किंवा करिअरशी संबंधित निर्णय घेताना काळजी घ्या. जोडीदारासोबत संयमाने वागा.
काही जुन्या गोष्टी, वाईट आठवणी किंवा चुकीच्या सवयींना मागे सोडून पुढे जाण्याची हीच वेळ आहे .
परिस्थिती तुमच्या मनासारखी नसली तरी सकारात्मक बदल घडत आहेत .स्वप्नांवर लक्ष केंद्रित करा.
कामाचा ताण आणि विचारांचे ओझे जास्त वाटू शकते .स्वतःला फ्रेश करण्यासाठी थोडी विश्रांती घ्या.
कामात यश मिळेल . मित्रांसोबत पर्यटनाचा किंवा प्रवासाचा आनंद घेता येईल .
सर्व कामे स्वतः एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करू नका पुरेशी झोप घ्या .
नात्यांमध्ये समतोल राहील आणि एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल .
तुमचा आत्मविश्वास वाढेल. मानसिक आनंदासाठी थोडा वेळ स्वतःसोबत घालवा.
सामाजिक कार्यात व्यस्त राहाल. जुन्या मित्रांशी संपर्क होईल.
जास्त खर्च झाल्यामुळे तुमची बचत प्रभावीत होऊ शकते .मालमत्तेचे मोठे व्यवहार करणे आज टाळा.
कला, ग्लॅमर आणि फॅशन क्षेत्रातील लोकांना नवीन योजना आखता येतील.
नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस खूप व्यस्त असेल.