Horoscope 23 March 2026 : आजच्या दिवशी भगवान शंकराची उपासना करणे ठरेल शुभ

Anuradha Vipat

मेष

नोकरीत नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक आवक वाढेल.

Horoscope 23 March 2026 | Agrowon

वृषभ

आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात प्रतिष्ठा मिळेल आणि प्रलंबित कामे मार्गी लागतील.

Horoscope 23 March 2026 | Agrowon

मिथुन

आज कोणताही मोठा निर्णय घेताना घाई करू नका. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

Horoscope 23 March 2026 | Agrowon

कर्क

आर्थिक दृष्टीने दिवस अत्यंत शुभ आहे. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो.

Horoscope 23 March 2026 | Agrowon

सिंह

राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Horoscope 23 March 2026 | Agrowon

कन्या

धार्मिक कार्याकडे ओढा वाढेल. परदेशाशी संबंधित कामात प्रगती होईल.

Horoscope 23 March 2026 | agrowon

तूळ

आरोग्याची काळजी घ्या आणि प्रवासात सावध राहा. आज अचानक धनलाभ होऊ शकतो.

Horoscope 23 March 2026 | agrowon

वृश्चिक

व्यावसायिक भागीदारीतून फायदा होईल. सामाजिक कार्यात तुमचा मान-सन्मान वाढेल.

Horoscope 23 March 2026 | Agrowon

धनु

जमिनीच्या व्यवहारात वडीलधाऱ्यांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

Horoscope 23 March 2026 | agrowon

मकर

आजचा दिवस आनंदाचा असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील.

Horoscope 23 March 2026 | agrowon

कुंभ

कौटुंबिक बाबींमध्ये वेळ जाईल. घरातील सुख-सोयींवर खर्च होऊ शकतो.

Horoscope 23 March 2026 | Agrowon

मीन

तुमच्या परिश्रमांचे फळ आज मिळेल. भावंडांकडून मदत लाभेल.

Horoscope 23 March 2026 | Agrowon

Hepatitis Symptoms : एका क्लिकवर जाणून घ्या हिपॅटायसिसची गंभीर लक्षणे

Hepatitis Symptoms | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...