Anuradha Vipat
कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे. संयम ठेवा.
आर्थिक प्रगतीसाठी हा काळ चांगला आहे. जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील.
बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नोकरीत नवीन संधी मिळू शकतात
जुन्या नातेवाईकांच्या भेटीचे योग आहेत. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.
मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. परदेश प्रवास घडण्याची शक्यता आहे
चांगल्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे
व्यवसायात मोठ्या नफ्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधासाठी चांगला काळ आहे.
दिवस चांगला राहील .प्रवासात वेळ जाण्याची शक्यता आहे .
आजचा दिवस संयमाची परीक्षा घेऊ शकतो . पायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका .
कामाचे फळ मिळू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील .
नोकरीत हळूहळू सुधारणा होईल आणि कुटुंबाचा पाठिंबा मिळेल
व्यवसायात वाढ करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. जोडीदाराशी संवाद साधाल.