Horoscope 22 March 2026 : आज अनावश्यक खर्च टाळा, आजचा दिवस तुमच्या प्रगतीचा असेल

Anuradha Vipat

मेष

हा दिवस प्रगतीचा आहे. कुटुंबाशी बोलतांना संयम ठेवा.

Horoscope 22 March 2026 | agrowon

वृषभ

मन प्रसन्न राहील. कामे पूर्ण होतील. आरोग्य सुधारेल

Horoscope 22 March 2026 | agrowon

मिथुन

अनावश्यक खर्च टाळा. कामात प्रगती होईल, पण डोळ्यांची काळजी घ्या.

Horoscope 22 March 2026 | agrowon

कर्क

उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.

Horoscope 22 March 2026 | agrowon

सिंह

करिअरमध्ये मोठी संधी मिळू शकते. सरकारी कामे मार्गी लागतील.

Horoscope 22 March 2026 | agrowon

कन्या

नशिबाची साथ मिळेल. लांबचा प्रवास आनंददायी राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल.

Horoscope 22 March 2026 | agrowon

तूळ

सावधगिरीने वागण्याचा दिवस. आर्थिक नुकसान किंवा वाद होण्याची शक्यता आहे.

Horoscope 22 March 2026 | agrowon

वृश्चिक

वैवाहिक जीवन चांगले राहील. भागीदारीत फायदा होईल.

Horoscope 22 March 2026 | agrowon

धनु

आरोग्याची काळजी घ्या. कामाचे कौतुक होईल. कामाचा ताण वाढू शकतो.

Horoscope 22 March 2026 | agrowon

मकर

प्रिय व्यक्तीबरोबर आनंदात वेळ जाईल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद होईल.

Horoscope 22 March 2026 | agrowon

कुंभ

घरातील वातावरण आनंदी राहील. आईच्या आरोग्याची काळजी घ्या.

Horoscope 22 March 2026 | agrowon

मीन

आत्मविश्वास वाढेल आणि धाडसी निर्णय घ्याल. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे.

Horoscope 22 March 2026 | agrowon

Barley Water Benefits : बार्ली वॉटर म्हणजे काय? त्याचा शरीराला कसा होतो फायदा

Barley Water Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...