Horoscope 22 July 2026 : ग्रहांच्या बदलामुळे आजचा दिवस सर्व राशींसाठी ठरेल महत्त्वपूर्ण आणि संमिश्र फळ देणारा

Anuradha Vipat

मेष

वैवाहिक जीवनात जोडीदारासोबतचे मतभेद दूर होऊन सुसंवाद साधला जाईल.

Horoscope 22 July 2026 | agrowon

वृषभ

कामाच्या ठिकाणी घाईगडबडीत निर्णय घेणे टाळा.अन्यथा आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात.

Horoscope 22 July 2026 | agrowon

मिथुन

विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. आर्थिक नियोजनात यश येईल.

Horoscope 22 July 2026 | agrowon

कर्क

मानसिक ताणतणाव कमी होईल. जुने रखडलेले प्रश्न सुटल्यामुळे मन प्रसन्न राहील.

Horoscope 22 July 2026 | agrowon

सिंह

नातेवाईकांकडून अनपेक्षित सहकार्य लाभेल. तुमचे मनोबल वाढवणारी शुभवार्ता आज मिळेल.

Horoscope 22 July 2026 | agrowon

कन्या

आज वाणीवर आणि रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. वादविवादांपासून दूर राहा.

Horoscope 22 July 2026 | agrowon

तूळ

बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेली कामे आज पूर्ण होतील. मनातील इच्छा पूर्ण होईल.

Horoscope 22 July 2026 | agrowon

वृश्चिक

कर्जाचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आजचा दिवस वाया घालवू नका.

Horoscope 22 July 2026 | agrowon

धनु

प्रवासादरम्यान किंवा दुचाकी वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. मानसिक चिंता वाढू शकते.

Horoscope 22 July 2026 | agrowon

मकर

व्यावसायिक निर्णय आणि तुमचे अंदाज अचूक ठरतील. समाजात मान-सन्मान वाढेल .

Horoscope 22 July 2026 | agrowon

कुंभ

आध्यात्मिक क्षेत्रात रस वाढेल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.

Horoscope 22 July 2026 | agrowon

मीन

आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदारासोबत किरकोळ कारणांवरून होणारे वाद टाळा.

Horoscope 22 July 2026 | agrowon

Listening To Music : चालताना गाणी ऐकण्याचे फायदे आणि तोटे: काय सांगते विज्ञान?

Listening To Music | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...