Horoscope 21 March 2026 : आजचा दिवस काही राशींसाठी ठरणार आर्थिक लाभाचा

Anuradha Vipat

मेष

आत्मविश्वास वाढेल. रखडलेली कामे पूर्ण होतील, परंतु विचारपूर्वक निर्णय घ्या.

Horoscope 21 March 2026 | agrowon

वृषभ

खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रगती होण्याची शक्यता आहे. डोळ्यांची काळजी घ्या.

Horoscope 21 March 2026 | agrowon

मिथुन

आर्थिक लाभ संभवतो. नवीन गुंतवणुकीसाठी चांगला दिवस.

Horoscope 21 March 2026 | agrowon

कर्क

कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.

Horoscope 21 March 2026 | agrowon

सिंह

नशिबाची साथ मिळेल. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल.

Horoscope 21 March 2026 | agrowon

कन्या

आरोग्याची काळजी घ्या. बोलतांना संयम ठेवा, वाद टाळा.

Horoscope 21 March 2026 | agrowon

तूळ

जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील. भागीदारीत फायदा होईल.

Horoscope 21 March 2026 | agrowon

वृश्चिक

कामात यश मिळेल. जुना आजार पुन्हा डोके वर काढू शकतो, त्यामुळे सावध राहा.

Horoscope 21 March 2026 | agrowon

धनु

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात प्रगतीचा दिवस. प्रेमसंबंधात यश मिळेल.

Horoscope 21 March 2026 | agrowon

मकर

जमिनीच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. आईच्या प्रकृतीची चिंता वाटू शकते.

Horoscope 21 March 2026 | agrowon

कुंभ

लहान प्रवासातून फायदा संभवतो. नवीन योजना तयार कराल.

Horoscope 21 March 2026 | agrowon

मीन

धनलाभ होण्याची शक्यता आहे. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे.

Horoscope 21 March 2026 | agrowon

Breast Discharge : गर्भधारणा नसतानाही स्तनातून पांढरा दूधासारखा स्त्राव का होतो?

Breast Discharge | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...