Anuradha Vipat
जोडीदारासोबतचे मतभेद दूर होतील. आरोग्याची काळजी घ्या.
आरोग्याची काळजी घ्या. पोटाचे विकार जाणवू शकतात.
विद्यार्थी वर्गाला अभ्यासात यश मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा राहील.
कौटुंबिक सुखात वाढ होईल. नवीन घर किंवा वाहन खरेदीचे बेत आखाल.
तुमचा आत्मविश्वास दांडगा राहील. तुमच्या धाडसी निर्णयांचे कौतुक होईल.
आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. बोलण्यावर ताबा ठेवा.
व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. रखडलेली वैयक्तिक कामे मार्गी लागतील.
आज खर्चाचे प्रमाण वाढू शकते. शांत राहण्याचा प्रयत्न करा.
आजचा दिवस फायद्याचा आहे. मित्रांसोबत वेळ मजेत जाईल.
नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे योग आहेत. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील.
नशिबाची साथ लाभेल. लांबच्या प्रवासाचे बेत यशस्वी होतील.
आज थोडे सावध राहणे गरजेचे आहे. योग-साधना केल्याने लाभ होईल.