Horoscope 20 June 2026 : नवीन संधी आणि प्रवासाचे योग, खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता

Anuradha Vipat

मेष

आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य राहील. आरोग्य उत्तम राहील.

Horoscope 20 June 2026 | Agrowon

वृषभ

तुम्ही तुमच्या विचारांवर आणि मतांवर ठाम राहाल. अडकलेले कौटुंबिक किंवा वडिलोपार्जित मालमत्तेचे प्रश्न सुटू शकतात.

Horoscope 20 June 2026 | Agrowon

मिथुन

नवीन संधी आणि प्रवासाचे योग आहेत. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

Horoscope 20 June 2026 | Agrowon

कर्क

सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात लोकांचे भरपूर सहकार्य लाभेल.

Horoscope 20 June 2026 | Agrowon

सिंह

समाजात मान-प्रतिष्ठा आणि प्रभाव वाढेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील.

Horoscope 20 June 2026 | Agrowon

कन्या

आज वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

Horoscope 20 June 2026 | agrowon

तुळ

शैक्षणिक क्षेत्रात मोठी प्रगती होईल. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस अतिशय शुभ आणि लाभदायक ठरेल.

Horoscope 20 June 2026 | agrowon

वृश्चिक

दैनंदिन कामे सहजपणे मार्गी लागतील. व्यवसायात आणि नोकरीत तुमचा प्रभाव कायम राहील.

Horoscope 20 June 2026 | Agrowon

धनु

नोकरी आणि व्यवसायामध्ये अतिशय समाधानकारक स्थिती राहील.

Horoscope 20 June 2026 | agrowon

मकर

आज तुमचा कल मनोरंजन आणि छंदांकडे अधिक राहील. आयुष्यात येणाऱ्या बदलांचा शांतपणे स्वीकार करा.

Horoscope 20 June 2026 | agrowon

कुंभ

कार्यक्षेत्रात नवीन सुसंधी आणि प्रसिद्धी मिळण्याचे योग आहेत. जुन्या आरोग्यविषयक तक्रारी कमी होतील .

Horoscope 20 June 2026 | Agrowon

मीन

आज तुम्ही पूर्ण जिद्दीने आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. तुमच्या गुप्त शत्रूंवर किंवा विरोधकांवर मात करण्यात तुम्हाला यश येईल.

Horoscope 20 June 2026 | Agrowon

Eating Late At Night : रात्री उशिरा जेवणाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम

Eating Late At Night | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...