Anuradha Vipat
आजचा दिवस सकारात्मक आणि उत्साहाचा राहिल. कामात आळस आणि अहंकार टाळा.
आजचा दिवस मान-प्रतिष्ठा आणि यशाचा असेल.जोडीदार आणि मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल.
विद्यार्थ्यांसाठी प्रगतीचा काळ आहे. जोडीदारासोबत बोलताना संयम ठेवा.
आजचा दिवस आर्थिक प्रगतीचा असेल. धनलाभाचे योग आहेत पण खर्चावर नियंत्रण ठेवा.
आजचा दिवस आनंदी आणि समाधानी असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा दिवस संघर्षाचा पण यशाचा असेल. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका.
आजचा दिवस मानसिक शांततेचा असेल. नवीन भागीदारीसाठी शुभ दिवस आहे.
आजचा दिवस संस्मरणीय आणि धावपळीचा असेल. हुशारीने आणि गोड बोलून कामे करून घ्याल.
आजचा दिवस शुभ आणि लाभदायी असेल. सासरच्या बाजूने धनलाभ होण्याची शक्यता आहे.
आजचा दिवस भाग्याची साथ लाभणारा असेल. वडिलोपार्जित मालमत्तेचे प्रश्न सुटतील.
कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. रागावर नियंत्रण ठेवा, विनाकारण शत्रुत्व ओढवून घेऊ नका.
आजचा दिवस आर्थिक लाभाचा असेल.घरातील कलह संपुष्टात येतील.