Kidney Stone Prevention : 'या' पदार्थांच्या अतिसेवनामुळे कमी होतो किडनी स्टोनचा त्रास

Anuradha Vipat

पदार्थांचे सेवन

किडनी स्टोनचा त्रास कमी करण्यासाठी आणि तो पुन्हा होऊ नये यासाठी काही विशिष्ट पदार्थांचे सेवन फायदेशीर ठरते.

Kidney Stone Prevention | Agrowon

जास्त महत्त्वाचे

विशिष्ट पदार्थांचे अतिसेवन' करण्यापेक्षा त्यांचे 'नियमित आणि योग्य' प्रमाणात सेवन करणे जास्त महत्त्वाचे आहे.

Kidney Stone Prevention | Agrowon

पाणी

दिवसभरात किमान ३-४ लिटर पाणी प्यावे. पाण्यामुळे लघवी पातळ होते आणि खडे तयार करणारे क्षार शरीराबाहेर पडतात.

Kidney Stone Prevention | Agrowon

लिंबूवर्गीय फळे

सायट्रेट लघवीतील कॅल्शियमला एकत्र येण्यापासून रोखते, ज्यामुळे खडा तयार होत नाही.

Kidney Stone Prevention | Agrowo

नारळ पाणी

नारळ पाण्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते आणि लहान खडे फ्लश होण्यास मदत होते.

Kidney Stone Prevention | agrowon

कॅल्शियमयुक्त पदार्थ

आहारात पुरेसे कॅल्शियम घेतल्यास ते पोटातील ऑक्सलेटला बांधून ठेवते आणि स्टोन होण्याचा धोका कमी करते.

Kidney Stone Prevention | Agrowon

Horoscope 1 May 2026 : आज पौर्णिमा असल्याने सर्व राशींवर राहील भावनिक आणि परिवर्तनीय प्रभाव

Horoscope 1 May 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...