Anuradha Vipat
यश आणि आत्मविश्वास वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा.
आर्थिक प्रगती आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील.
जुन्या समस्या सुटतील आणि मानसिक शांतता लाभेल. प्रवासाचे योग आहेत.
कामाचा ताण जाणवू शकतो, आरोग्याची काळजी घ्या.
मोठी जबाबदारी किंवा संधी मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो.
व्यावसायिक यश मिळेल. अनावश्यक खर्च टाळा.
आर्थिक बाबतीत दिवस समाधानकारक असेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.
नशिबाची साथ लाभेल.प्रवासातून आनंद मिळेल .
आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण होतील.
जीवनातील अडथळे दूर होतील.ध्येयावर लक्ष केंद्रित करा.
नवीन योजना अंमलात आणण्याची हीच योग्य वेळ आहे. जोडीदाराशी असलेले नाते दृढ होईल.
मानसिक उत्साह दांडगा असेल. नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरतील.