Anuradha Vipat
आजचा दिवस ऊर्जावान जाईल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल, मात्र आरोग्याची विशेष काळजी घ्या.
आर्थिक घडामोडींसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबाकाडून सहकार्य लाभेल.
नवीन लोकांशी संपर्क वाढेल. व्यावसायिक प्रवासाचे योग असून रखडलेली कामे मार्गी लागतील.
मन थोडे विचलित राहू शकते. महत्त्वाचे निर्णय घेताना घाईगडबड टाळा
आत्मविश्वास उंचावलेला राहील. समाजात मान-सन्मान वाढेल
वादविवादापासून दूर राहा. आरोग्याच्या लहान-सहान तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. भागीदारीच्या व्यवहारात यश मिळेल.
गुप्त शत्रूंपासून सावध राहा. कामाचा ताण अधिक राहू शकतो.
भाग्य तुम्हाला पूर्ण साथ देईल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल.
कामाच्या ठिकाणी अतिरिक्त मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक बाबींमध्ये बजेट सांभाळा
प्रलंबित कायदेशीर बाबींमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील.
शिक्षण व संशोधन क्षेत्राशी जोडलेल्या व्यक्तींना विशेष यश मिळेल. वैवाहिक जीवन सुसंवादाने भरलेलं असेल.