Weight Gain Foods : दुबळेपणा संपवा! झपाट्याने वजन वाढवण्यासाठी सर्वोत्तम उच्च कॅलरीयुक्त अन्नपदार्थ

Anuradha Vipat

जास्त कॅलरी

वजन वाढवण्यासाठी आणि स्नायू मजबूत करण्यासाठी शरीराला दररोज लागणाऱ्या कॅलरीपेक्षा जास्त कॅलरी मिळणे आवश्यक आहे.

Weight Gain Foods | Agrowon

पदार्थांचा समावेश

यासाठी तुमच्या आहारात पोषक तत्वांनी युक्त आणि उच्च कॅलरी असलेल्या पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे.

Weight Gain Foods | Agrowon

मलाईयुक्त दूध

रोज सकाळी आणि रात्री १-१ ग्लास फुल-फॅट दूध प्या. यात कॅलरीसोबतच प्रोटीन आणि कॅल्शियम भरपूर असते.

Weight Gain Foods | Agrowon

पनीर

१०० ग्रॅम पनीरमधून जवळपास ३०० पेक्षा जास्त कॅलरी मिळतात. हे स्नायू वाढवण्यासाठी उत्तम आहे.

Weight Gain Foods | Agrowon

तूप आणि लोणी

रोजच्या जेवणात, वरण-भातावर किंवा चपातीला तूप लावून खाल्ल्याने कॅलरीचे प्रमाण सहज वाढते.

Weight Gain Foods | Agrowon

बदाम आणि काजू

रोज मूठभर बदाम, काजू किंवा पिस्ता खाल्ल्याने शरीराला चांगल्या फॅट्स आणि कॅलरी मिळतात.

Weight Gain Foods | Agrowon

शेंगदाणे आणि पीनट बटर

रोज २ चमचे पीनट बटर चपाती किंवा ब्रेडसोबत खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते.

Weight Gain Foods | Agrowon

Cotton Saree Maintenance : कॉटन साडी वर्षानुवर्षे राहील नव्यासारखी कडक आणि चमकदार! फक्त फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

Cotton Saree Maintenance | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...