Anuradha Vipat
नवीन सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला आहे. येणे असलेले पैसे परत मिळू शकतात.
कामे चिकाटीने पूर्ण करावी लागतील. आरोग्याच्या समस्या कमी होतील.
प्रवासाचे योग आहेत. इतरांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका.
कौटुंबिक जीवन आनंदी राहील. संयम राखणे आवश्यक आहे.
अपूर्ण कामे पूर्ण होतील. निर्णय घेताना घाई करू नका.
दिवस सकारात्मक असेल. संबंध सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा.
धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात प्रगती होईल.
मानसिक ताण येऊ शकतो. संयम राखणे महत्त्वाचे आहे.
मित्रांकडून चांगल्या बातम्या मिळतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
चंद्र तुमच्या राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला आहे.
रखडलेली कामे आज पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल.
कामाचे योग्य नियोजन करा. आरोग्याची काळजी घ्या.