Anuradha Vipat
दिवस सकारात्मक असेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील.
कष्टाचे फळ मिळेल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. नवीन मालमत्ता खरेदीसाठी चांगला दिवस .
बुद्धिमत्ता फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी दिवस चांगला.
आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नवीन योजना मिळण्याची शक्यता.
करिअर किंवा वैयक्तिक आयुष्यात आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता.
अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येतील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील .
यश आणि प्रतिष्ठा वाढेल. धार्मिक कार्यासाठी किंवा तीर्थयात्रेचे योग आहेत.
ऊर्जा सक्रिय राहील आणि कामे पूर्ण होतील .
धार्मिक कार्यात सहभागी व्हाल . व्यवसायात नफा मिळेल, खर्चावर नियंत्रण ठेवा.
प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील. बचतीतील गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
राजकारण्यांना चांगला काळ. घर नूतनीकरणावर खर्च होण्याची शक्यता.
कर्मावर विश्वास ठेवा, यश मिळेल. परदेशात नोकरी शोधणाऱ्यांसाठी चांगल्या संधी.