Health Benefits Of Raw Mango : कच्ची कैरी खाल्ल्याने शरीराला होतात 'हे' फायदे

Anuradha Vipat

फायदेशीर

उन्हाळ्याच्या दिवसांत कच्ची कैरी खाणे केवळ चवीसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर असते.

Health Benefits Of Raw Mango | agrowon

उष्माघातापासून बचाव

उन्हाळ्यात कच्ची कैरी खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून राहते आणि कडाक्याच्या उन्हापासून संरक्षण मिळते.

Health Benefits Of Raw Mango | Agrowon

 पचन

कैरीमध्ये फायबर भरपूर असते. यामुळे बद्धकोष्ठता, अपचन आणि ॲसिडिटी यांसारख्या समस्या दूर होतात.

Health Benefits Of Raw Mango | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

कच्च्या कैरीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते .

Health Benefits Of Raw Mango | Agrowon

यकृताचे आरोग्य

कच्ची कैरी खाल्ल्याने पित्त रसाचा स्त्राव वाढतो, ज्यामुळे यकृताचे कार्य सुधारते.

Health Benefits Of Raw Mango | agrowon

दातांच्या समस्या

कैरी खाण्याने हिरड्यांमधून रक्त येणे किंवा तोंडाची दुर्गंधी येणे या समस्या कमी होतात.

Health Benefits Of Raw Mango | agrowon

वजन

कैरीमध्ये साखर कमी आणि फायबर जास्त असते, ज्यामुळे चयापचय वाढतो आणि वजन कमी करण्यास मदत होते. 

Health Benefits Of Raw Mango | Agrowon

Weight Loss Without Exercise : व्यायाम न करता वजन कमी करता येईल का?

Weight Loss Without Exercise | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...