Horoscope 18 May 2026 : आज महादेवाची कृपा सर्व राशींवर राहील

Anuradha Vipat

मेष

आज तुमच्या घरगुती स्तरावर शुभ कार्यक्रमाचे योग आहेत.

Horoscope 18 May 2026 | agrowon

वृषभ

कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदलांमुळे तुमचा प्रभाव वाढेल. प्राणायाम आणि योगासने केल्यास मानसिक शांतता लाभेल.

Horoscope 18 May 2026 | agrowon

मिथुन

आजचा दिवस अतिशय उत्साहवर्धक आणि नवीन संधी देणारा ठरेल.

Horoscope 18 May 2026 | agrowon

कर्क

सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. कुटुंबातील किंवा मुलांच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात.

Horoscope 18 May 2026 | agrowon

सिंह

मनात भीती किंवा चिंतेचे विचार येऊ शकतात, बोलण्यावर पूर्ण नियंत्रण ठेवा .

Horoscope 18 May 2026 | agrowon

कन्या

ऊर्जेचा वापर योग्य ठिकाणी एकाग्रतेने करा. कामाच्या ठिकाणी जास्तीचा ताण घेणे टाळा.

Horoscope 18 May 2026 | agrowon

तूळ

घरातील किंवा कौटुंबिक समस्या आज संपुष्टात येतील. कामात विनाकारण दिरंगाई टाळा.

Horoscope 18 May 2026 | agrowon

वृश्चिक

रखडलेली सर्व कामे आज पूर्णत्वास जातील. आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी चालून येतील.

Horoscope 18 May 2026 | agrowon

धनु

आर्थिक चणचण भासत असली तरी नातेसंबंधांना पैशांपेक्षा जास्त महत्त्व द्या.

Horoscope 18 May 2026 | agrowon

मकर

विरोधक आणि गुप्त शत्रूंवर मात करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

Horoscope 18 May 2026 | agrowon

कुंभ

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या आज संपतील.

Horoscope 18 May 2026 | agrowon

मीन

नोकरी आणि व्यवसायातील तुमची प्रगती पाहून शत्रूंना तुमचा हेवा वाटू शकतो.

Horoscope 18 May 2026 | agrowon

Causes Of Frequent Pimples : चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येतात? आजच बदला 'या' ७ सवयी, त्वचा होईल स्वच्छ!

Causes Of Frequent Pimples | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...