Causes Of Frequent Pimples : चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येतात? आजच बदला 'या' ७ सवयी, त्वचा होईल स्वच्छ!

Anuradha Vipat

त्वचेची समस्या

चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येणे ही केवळ एक त्वचेची समस्या नसून ती तुमच्या रोजच्या काही सवयी आणि शरीरातील बदलांशी जोडलेली असते.

Causes Of Frequent Pimples | agrowon

चुका

आपण नकळत करत असलेल्या खालील ७ चुकांमुळे चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येतात.

Causes Of Frequent Pimples | agrowon

चेहऱ्याला वारंवार हात

जेव्हा आपण हात वारंवार चेहऱ्याला लावतो, तेव्हा हातावरील बॅक्टेरिया आणि घाण चेहऱ्याच्या त्वचेवर पसरतात ज्यामुळे पिंपल्स येतात.

Causes Of Frequent Pimples | Agrowon

मोबाईल स्क्रीन

फोनवर बोलताना मोबाईलची स्क्रीन थेट गालाला घासली जाते, ज्यावर प्रचंड प्रमाणात बॅक्टेरिया असतात.

Causes Of Frequent Pimples | Agrowon

जास्त गोड

जास्त प्रमाणात साखर, चॉकलेट, जंक फूड, पिझ्झा, बर्गर आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने रक्तातील इन्सुलिनची पातळी अचानक वाढते. यामुळे पिंपल्स वाढू लागतात.

Causes Of Frequent Pimples | Agrowon

मेकअप

मेकअपचे कण रात्रभर त्वचेची छिद्रे बंद करून ठेवतात, ज्यामुळे पिंपल दिसू लागतो.

Causes Of Frequent Pimples | agrowon

चुकीचे स्किन केअर

आपली त्वचा ऑयली आहे की ड्राय , हे न ओळखता कोणतेही क्रीम किंवा फेस वॉश वापरल्याने त्वचा खराब होते.

Causes Of Frequent Pimples | Agrowon

Sudden Severe Body Pain : सावधान! शरीरात अचानक होणाऱ्या 'या' तीव्र वेदना आहेत जीवघेण्या आजारांचे संकेत

Sudden Severe Body Pain | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...