Anuradha Vipat
आजचा दिवस प्रवासाचा आणि आनंदाचा असेल. आर्थिक बाबतीत सावध राहा.
कामाच्या व्यापातून आज तुम्हाला सुटका मिळेल. मित्रांसोबत वेळ घालवाल.
आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो. एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.
मानसिक शांतता लाभेल. रखडलेली कामे आज मार्गी लागू शकतात.
आज तुमचा आत्मविश्वास दांडगा असेल. कठीण कामे सहज पूर्ण कराल.
पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात, त्यामुळे बाहेरील अन्न टाळा.
आजचा दिवस नशिबाची साथ देणारा आहे. रखडलेले पैसे परत मिळतील.
आज संयम राखणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी किंवा घरात वाद होण्याची शक्यता आहे.
तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल जाणवेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल.
आज चंद्र तुमच्या राशीत प्रवेश करत आहे, त्यामुळे मनात थोडी अस्वस्थता असू शकते.
आजचा दिवस लाभदायक आहे. घरासाठी एखादी महागडी वस्तू खरेदी कराल.
आज आरोग्याची विशेष काळजी घ्या. कामाचा ताण घेऊ नका.