Anuradha Vipat
नोकरी आणि व्यवसायात चांगली स्थिती राहील. उत्पन्नाचे नवीन मार्ग सुरू होतील.
नवीन जबाबदाऱ्या मिळतील ज्या भविष्यात फायदेशीर ठरतील.
थांबलेली कामे पूर्ण होतील. प्रवासाचे योग आहेत.
कामाचा उत्साह वाढेल. भागीदारीत यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
सामाजिक कार्यात मान-सन्मान मिळेल. कठीण कामे सोपी होतील.
विरोधकांवर विजय मिळवाल. कामात यश मिळू शकते.
रखडलेली कामे पूर्ण करताना समस्या येऊ शकतात. संयम ठेवा.
कुटुंबात आनंदी वातावरण राहील. मालमत्तेचे व्यवहार होतील.
कामाच्या ठिकाणी काही आव्हानं येऊ शकतात. सहकाऱ्यांशी बोलताना विचारपूर्वक बोला.
व्यवसायात थोडा मंदावण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत चांगली बातमी मिळू शकते.
व्यक्तिमत्व प्रभावी राहील. आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय यशस्वी होतील.
धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
Medicine Expiry Date : औषध घेताना नेहमी कोणत्या गोष्टी तपासाव्यात?