Horoscope 18 December 2025 : आजचा गुरुवारचा दिवस 'या' राशींसाठी ठरणार आर्थिक लाभाचा

Anuradha Vipat

मेष

कामाच्या ठिकाणी मोठ्या निर्णयांबाबत सावधगिरी बाळगा.

Horoscope 18 December 2025 | agrowon

वृषभ

कामाचा ताण वाढू शकतो. पगारात वाढ मिळण्याचे संकेत आहेत

Horoscope 18 December 2025 | agrowon

मिथुन

नवीन संधी मिळतील आणि व्यावसायिक स्तरावर प्रगती होईल

Horoscope 18 December 2025 | agrowon

कर्क

कामाचा बोजा वाढेल. व्यवसायासाठी चांगला दिवस आहे

Horoscope 18 December 2025 | agrowon

सिंह

तुमच्या कामाचे कौतुक होईल. ऊर्जा टिकून राहील, पण पुरेशी विश्रांती घ्या

Horoscope 18 December 2025 | agrowon

कन्या

आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. पोटाच्या तक्रारी वाढतील.

Horoscope 18 December 2025 | agrowon

तूळ

वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध सुधारतील . गुंतवणुकीतून नफा मिळण्याचे योग आहेत

Horoscope 18 December 2025 | agrowon

 वृश्चिक

नवीन जबाबदाऱ्या मिळतील. मानसिक अस्वस्थता जाणवू शकते.

Horoscope 18 December 2025 | agrowon

धनु

पदोन्नतीचे संकेत आहेत. तब्येतीकडे लक्ष द्या. सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो

Horoscope 18 December 2025 | agrowon

मकर

नवीन संधी चालून येतील. व्यायामामुळे मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल

Horoscope 18 December 2025 | agrowon

कुंभ

कामाच्या ठिकाणीआत्मविश्वास वाढेल .वेळेचा योग्य वापर केल्यास यश मिळेल

Horoscope 18 December 2025 | agrowon

मीन

 नोकरीत यश मिळण्याचे संकेत आहेत .उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडण्याची शक्यता आहे.

Horoscope 18 December 2025 | agrowon

Monochrome Fashion : मोनोक्रोम' लूक म्हणजे काय आणि तो कसा कॅरी करावा?

Monochrome Fashion | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...