Horoscope 17 October 2026 : आजचा दिवस यशाच्या नवीन संधी घेऊन येईल

Anuradha Vipat

मेष

आजचा दिवस यशाच्या नवीन संधी घेऊन येईल. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळू शकतात.

Horoscope 17 October 2026 | agrowon

वृषभ

नोकरीत वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य लाभेल. मनात घेतलेली कामे वेळेवर पूर्ण होतील.

Horoscope 17 October 2026 | agrowon

मिथुन

भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. नवीन माहिती आणि बातम्या जाणून घेण्यात वेळ जाईल.

Horoscope 17 October 2026 | agrowon

कर्क

काही खास व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. आपल्या क्षमतेचा विचार करा. घाईघाईने निर्णय घेणे टाळा.

Horoscope 17 October 2026 | agrowon

सिंह

जुनी प्रलंबित कामे मार्गी लागतील. कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल. उत्पन्नाचे नवीन स्रोत सुरू होऊ शकतात.

Horoscope 17 October 2026 | agrowon

कन्या

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल आणि सामाजिक कार्यात सहभाग वाढेल.आरोग्याच्या दृष्टीने आहारावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

Horoscope 17 October 2026 | agrowon

तूळ

जिद्द व चिकाटी वाढेल. मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणारी एखादी चांगली घटना घडेल.

Horoscope 17 October 2026 | agrowon

वृश्चिक

काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. कठीण कामे सुरळीत पार पडतील आणि घरात मोठी खरेदी होऊ शकते.

Horoscope 17 October 2026 | agrowon

धनु

जनसंपर्कातून मोठा लाभ होईल. दिवसाच्या उत्तरार्धात एखादी चांगली बातमी मिळून मन प्रसन्न होईल.

Horoscope 17 October 2026 | agrowon

मकर

अडचणींवर मात करून महत्त्वाची कामे मार्गी लावण्यात यशस्वी व्हाल. मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभेल.

Horoscope 17 October 2026 | agrowon

कुंभ

प्रियजनांचा सहवास लाभेल आणि संततीचे प्रश्न मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

Horoscope 17 October 2026 | agrowon

मीन

समाजात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. अपेक्षित गाठीभेटी पार पडतील. अति तिखट पदार्थ खाणे टाळा.

Horoscope 17 October 2026 | agrowon

Marathi Saree Look : दसऱ्याला दिसा अस्सल 'मराठी मुलगी'; ट्राय करा या पारंपारिक आणि ट्रेंडी साडी डिझाईन्स!

Marathi Saree Look | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...