Horoscope 17 March 2026 : आजचा दिवस शुभ कार्यांसाठी असणार उत्तम

Anuradha Vipat

मेष

व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील. करिअरमध्ये यश आणि धनलाभ संभवतो.

Horoscope 17 March 2026 | agrowon

वृषभ

कामाचा ताण जाणवेल, पण मेहनतीचे फळ मिळेल. प्रवासात आरोग्याची काळजी घ्या.

Horoscope 17 March 2026 | agrowon

मिथुन

जुन्या आर्थिक निर्णयांचा फायदा होईल . इच्छा पूर्ण होतील .

Horoscope 17 March 2026 | agrowon

कर्क

कुटुंबाचे सहकार्य लाभेल, पण आरोग्याबाबत सतर्क राहा.

Horoscope 17 March 2026 | agrowon

सिंह

वैवाहिक जीवनात जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. कामात सातत्य ठेवा.

Horoscope 17 March 2026 | agrowon

कन्या

कामात वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. मार्केटिंग क्षेत्रातील लोकांसाठी दिवस चांगला आहे.

Horoscope 17 March 2026 | agrowon

तूळ

आर्थिक स्थिती चांगली राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा .

Horoscope 17 March 2026 | agrowon

वृश्चिक

नातेवाईकांच्या मदतीने महत्त्वाची कामे पूर्ण होतील . मालमत्तेचे प्रश्न सुटतील.

Horoscope 17 March 2026 | agrowon

धनु

व्यवसाय आणि उत्पन्नात वाढ होईल. नवीन जबाबदारी मिळू शकते.

Horoscope 17 March 2026 | agrowon

मकर

अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मुलांकडून व्यवसायात मदत मिळेल.

Horoscope 17 March 2026 | agrowon

कुंभ

आत्मविश्वास वाढेल. आरोग्यात सुधारणा होईल आणि करिअरमधील समस्या सुटतील.

Horoscope 17 March 2026 | agrowon

मीन

 संपत्तीत वाढ होईल, पण आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

Horoscope 17 March 2026 | agrowon

Dry Eye In Summer : उन्हाळ्यात वाढणारे 'ड्राय आय', पाहा उपाय!

Dry Eye In Summer | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...