Horoscope 17 February 2026 : आज वर्षातील पहिले सूर्यग्रहण, राहणार सर्व राशींवर प्रभाव

Anuradha Vipat

मेष

आजचा दिवस लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील .

Horoscope 17 February 2026 | Agrowon

वृषभ

नोकरीमध्ये प्रगतीचे योग आहेत. आर्थिक व्यवहार सावधपणे करा .

Horoscope 17 February 2026 | Agrowon

मिथुन

कल्पनाशक्तीच्या जोरावर प्रगती कराल. सर्जनशील कार्यात रस वाढेल

Horoscope 17 February 2026 | Agrowon

कर्क

कामाच्या ठिकाणी यश मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Horoscope 17 February 2026 | Agrowon

सिंह

नोकरीत कामाचा ताण जाणवू शकतो. मित्रांच्या मदतीने समस्या सुटतील.

Horoscope 17 February 2026 | Agrowon

कन्या

घाईत घेतलेले निर्णय नुकसानकारक ठरू शकतात. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

Horoscope 17 February 2026 | agrowon

तूळ

दिवस फलदायी आहे. नात्यांमधील दुरावा दूर होऊन जवळीक निर्माण होईल.

Horoscope 17 February 2026 | agrowon

वृश्चिक

करिअरमध्ये नवीन दिशा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.

Horoscope 17 February 2026 | Agrowon

धनु

आकस्मिक धनलाभाचे योग आहेत. सूर्यग्रहणाचा प्रभाव तुमच्यासाठी सकारात्मक राहू शकतो.

Horoscope 17 February 2026 | agrowon

मकर

चंद्र तुमच्याच राशीत असल्याने तुमची कार्यक्षमता वाढेल. दिवसभर उत्साही वाटेल.

Horoscope 17 February 2026 | agrowon

कुंभ

व्यवसायाबाबत थोडी चिंता वाटू शकते. धनलक्ष्मीची कृपा राहील .

Horoscope 17 February 2026 | Agrowon

मीन

 तुमच्या कामाचे हुशारीने नियोजन केल्यास मोठे यश मिळेल.

Horoscope 17 February 2026 | Agrowon

Jackfruit Production : 'या' राज्यात होते फणसाचे सर्वाधिक उत्पादन

Jackfruit Production | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...