Jackfruit Production : 'या' राज्यात होते फणसाचे सर्वाधिक उत्पादन

Anuradha Vipat

उत्पादन

महाराष्ट्राचा विचार केला तर कोकण भागात फणसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते,राष्ट्रीय स्तरावर 

Jackfruit Production | agrowon

केरळ 

राष्ट्रीय स्तरावर भारतात फणसाचे सर्वाधिक उत्पादन केरळ राज्यात होते

Jackfruit Production | Agrowon

उत्पादन

केरळमध्ये दरवर्षी सुमारे १.५२ दशलक्ष टन फणसाचे उत्पादन होते

Jackfruit Production | agrowon

राज्यफळ

फणसाचे आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्व ओळखून केरळ सरकारने २०१८ मध्ये फणसाला 'राज्यफळ' म्हणून घोषित केले आहे 

Jackfruit Production | Agrowon

फणस उत्पादन

केरळनंतर ओडिशा, आसाम, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा ही राज्ये फणसाच्या उत्पादनात आघाडीवर आहेत

Jackfruit Production | Agrowon

हवामान

फणसाच्या झाडांसाठी उष्ण आणि दमट हवामान पूरक असते

Jackfruit Production | agrowon

Relationship Tips : रिलेशनशिप मजबूत करण्याचे सोपे उपाय

Relationship Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...