Horoscope 17 August 2026 : पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचा दुर्मिळ योग

Anuradha Vipat

मेष

महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. सर्वांशी बोलताना विनम्रता ठेवा. सासरच्या बाजूकडून लाभ होऊ शकतो.

Horoscope 17 August 2026 | agrowon

वृषभ

तुमची बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे आज पूर्ण होतील. बोलण्यावर ताबा ठेवा आणि कोणाशीही वाद घालणे टाळा.

Horoscope 17 August 2026 | agrowon

मिथुन

महिलांसाठी आजचा दिवस विशेषतः चांगला आणि उत्साही राहील.

Horoscope 17 August 2026 | agrowon

कर्क

समजूतदारपणामुळे लोकांवर तुमचा चांगला प्रभाव पडेल. घरात बोलताना शांतता राखा, कटू शब्द वापरणे टाळा.

Horoscope 17 August 2026 | agrowon

सिंह

उत्साह आणि आत्मविश्वास वाढवणारी एखादी आनंददायी घटना घडेल.

Horoscope 17 August 2026 | agrowon

कन्या

दैनंदिन कामे वेळेवर मार्गी लागतील. तरुण वर्गाने आज बेफिकीरपणे वागणे टाळावे.

Horoscope 17 August 2026 | agrowon

तूळ

आज रात्रीपर्यंत तुम्हाला एखादी खूप चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

Horoscope 17 August 2026 | agrowon

वृश्चिक

मनात असलेली मरगळ आणि अनामिक भीती दूर होईल. दुपारनंतर परिस्थिती सुधारेल.

Horoscope 17 August 2026 | agrowon

धनु

दिवसाची सुरुवात सामान्य असली तरी अनेकांचे सहकार्य लाभेल. आज कोणालाही उधारी देणे टाळा.

Horoscope 17 August 2026 | agrowon

मकर

आज तुमचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला दिसेल. कामात चिकाटी आवश्यक आहे.

Horoscope 17 August 2026 | agrowon

कुंभ

लोकांमध्ये तुमचे महत्त्व वाढेल आणि कामाचे कौतुक होईल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा.

Horoscope 17 August 2026 | agrowon

मीन

कुटुंबात परस्पर सामंजस्य आणि कौटुंबिक आनंद वाढेल. मनातले नकारात्मक विचार दूर ठेवून ध्येयावर लक्ष केंद्रित करा

Horoscope 17 August 2026 | agrowon

Increase Stamina In Women : महिलांनो! दिवसभर काम करून थकवा जाणवतो? आजच आहारात सुरू करा 'हे' सुपरफूड्स

Increase Stamina In Women | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...